सातबारा Watch

← खांबेगांव

Ferfar #1813 · खांबेगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
प्रवीन बालासाहेब कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार काशीनाथ देवराव चौरे यांनी अर्ज दिला कि त्यांनी एक मनरेगा अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर खोदली आहे.त्याची सातबारा वर नोंद करण्यात यावी.त्यांनी दिलेला अर्ज व गट विकास अधिकारी पंचायत समिती पूर्णा यांचे पत्र दिनांक 26/10/2026 नुसार सातबारा सदरी नोंद दाखल.