Ferfar #2675 · माखणी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- सोमेश विश्वनाथ कल्याणकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
खरेदी :-
लिहुन देणार:- रामकिशन मारोतराव आवरगंड (खाता क्रमांक :-3494) मौजे माखणी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक 13 मधील यांच्या नावे असलेले क्षेत्र 0.2284 हे.आर.व पोटखराब 0.0100 हे.आर. पैकी क्षेत्र 5390 चौ.फु. म्हणजेच 5 आर हे त्यांनी
लिहुन घेणार:- माणिकराव बाबाराव पल्लमपल्ली ( खाता क्रमांक :-3535) गट/सर्व्हे क्रमांक 13 मधील क्षेत्र 5390 चौ.फु. म्हणजेच 5 आर.
यांना जिल्हा मुद्रांक परभणी यांचे समोर महाराष्ट्र मुंद्राक अधिनियम अंतर्गत कलम 33 खालील प्रकरणातील चलन क्रमांक MH00879280420262E7 दि. 21/08/2026 रक्कम रुपये 11400/- व MH008793104202627E दि.21/08/2026 रक्कम रुपये 920/- चलान भरुन व मोबदला रक्कम रुपये 230000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.