Ferfar #2676 · माखणी
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- सोमेश विश्वनाथ कल्याणकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
खरेदी :-
लिहुन देणार:- रोहिदास देवराव आवरगंड (खाता क्रमांक :-3021) मौजे माखणी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक 23 मधील यांच्या नावे असलेले क्षेत्र 1.2747 हे.आर.व पोटखराब 0.1200 हे.आर.पैकी क्षेत्र 202.30 चौ.मी म्हणजेच 2.02 आर हे त्यांनी
लिहुन घेणार:- नितीन राम आवरगंड (खाता क्रमांक :-3498) गट/सर्व्हे क्रमांक 23 मधील क्षेत्र 202.30 चौ.मी 2.02 आर.
यांना जिल्हा मुद्रांक परभणी यांचे समोर महाराष्ट्र मुंद्राक अधिनियम अंतर्गत कलम 33 खालील प्रकरणातील चलन क्रमांक MH008807141202627E दि 21/08/2026 रक्कम रुपये 4650/- व MH008822718202627E दि 21/08/2026 रक्कम रुपये 380/- चलान भरुन व मोबदला रक्कम रुपये 95000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.