सातबारा Watch

← फुलकळस

Ferfar #3222 · फुलकळस

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
239
Talathi
स्नेहा विजय गायकवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बळीराम मोकिंदा साबळे यांचे शेत मौजे फुलकळस ता पूर्णा जि परभणी येथिल शेत गट नंबर 239 मध्ये एक विहीर खोदली असून सदर विहिरीची नोंद 7/12 रेकॉर्ड ला घेण्या करिता अर्ज, पंचनामा, जाहिरप्रगटन , व 100 रु बॉंड पेपर वर शपथपत्र दिल्या वरून सदर विहिरीची 7/12 च्या इतर हक्कात नोंद घेण्यात आली.