सातबारा Watch

← ताडकळस

Ferfar #6659 · ताडकळस

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
461
Talathi
मेहराज महेमुद खान पठाण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार : पंढरीनाथ एकनाथ चव्हाण यांनी अर्ज देवून कळविले आहे कि , त्यांचे मौजे ताडकळस येथील गट क्र 461 मध्ये त्यांचे नावे शेतजमीन असून त्यांचे online सातबारावर नाव चुकून पंढरी एकनाथ चव्हाण असे झाले आहे ते दुरुस्त करून पंढरीनाथ एकनाथ चव्हाण करण्यासाठी शपथ पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली