सातबारा Watch

← ताडकळस

Ferfar #6661 · ताडकळस

पुर्णा, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
मेहराज महेमुद खान पठाण
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026 लिहुन देणार:- बालासाहेब तुळशीराम सूर्यवंशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक306, अकृषिक क्षेत्र 69.70 चौ.मी पैकी प्लॉट क्र 22 ज्याचे अकृषिक क्षेत्र 69.70 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शंकर कुंडलिकराव चन्ने , (खाता क्रमांक :-6568)गट/सर्व्हे क्रमांक 306 प्लॉट क्र 22 ज्याचे अकृषिक क्षेत्र 69.70 चौ.मी बालासाहेब तुळशीराम सूर्यवंशी यांनी बालासाहेब बाबाराव भोसले यांचे कडून दस्त क्र ८४९/२००३ ने खरेदी केला होता. बालासाहेब बाबाराव भोसले यांनी गीताबाई मारोतराव सूर्यवंशी यांचे कडून दस्त क्र ७९/२००२ ने खरेदी केला होता. गीता मारोतराव सूर्यवंशी यांनी लिंबाजी नागोराव सलगर यांचे कडून दस्त क्र २९८/२००१ ने खरेदी केला होता. लिंबाजी नागोराव सलगर यांनी शाम जनार्धन आंबोरे यांचे कडून दस्त क्र २३४५/१९९३ ने खरेदी केला होता. यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2194 दिनांक 29/11/2017 प्रमाणे रक्कम रुपये 98000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.