सातबारा Watch

← कळगांव

Ferfar #3488 · कळगांव

पुर्णा, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
184, 23, 4
Talathi
लक्ष्मण रामदत्त शिरशेटवाड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 संमती/वाटणी लिहून देणार 1 संगीता रंगनाथ सूर्यवंशी 2. विष्णु सोपान सूर्यवंशी 3. कुशवार्ता सोपान सूर्यवंशी मौजे कळगाव येथील गट/सर्व्हे क्रमांक 4 मधील आमचे सामाईक क्षेत्र 0.67 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर, गट/सर्व्हे क्रमांक 23 मधील आमचे सामाईक क्षेत्र 0.17 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर, गट/सर्व्हे क्रमांक 184 मधील आमचे सामाईक क्षेत्र 0.34 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर शेतजमीन पैकी वरील सर्व शेतजमीन वाटणीपत्राने लिहून दिली. लिहुन घेणार 1. विष्णु सोपान सूर्यवंशी गट क्र.(23) क्षेत्र (0.17) हे.आर व पो.ख (0.00) हे.आर, गट क्र(184) क्षेत्र (0.34) हे.आर व पो.ख (0.00) हे.आर लिहुन घेणार 2. कुशवार्ता सोपान सूर्यवंशी गट क्र( 4 ) क्षेत्र (0.67) हे.आर व पो.ख (0.00) हे.आर वरील प्रमाणे त्यांनी शेतजमीन वाहिती सोयीची व्हावी म्हणून त्यांनी कुटुंबात वरील प्रमाणे विनामोबदला वाटणीपत्र लिहुन दिलेवरुण नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंडळदप्तरी मंजुरीस्तव सादर.