Ferfar #10194 · पुर्णा
पुर्णा, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1
- Talathi
- सचिन गणेशराव मारडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026
लिहुन देणार:-
(सीताबचंद ,विजयचंद कपुरचंद श्रिमल यांचे मुखत्यार आम कपुरचंद खुबचंद श्रिमल व भिकमचंद कुंदनमल पोकर्णा ) जैन जिनींग रा. पुर्णा(खाता क्रमांक1347) यांचे गट/सर्व्हे क्रमांक8/1, क्षेत्र 2.7445 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गिरधारीलाल चांदूमल मताणी ,नंदलाल चांदूमल मताणी -, (खाता क्रमांक :-11492)गट/सर्व्हे क्रमांक 8/1 क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 2 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 748 दिनांक 19/04/1969 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.