सातबारा Watch

← वाढोणा

Ferfar #2236 · वाढोणा

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
शिवाजी आत्‍माराम खोकले
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 धोंडाबाई श्रीरंग जाधव रा वाढोना यांनी अर्ज दिल्यावरून व सोबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वालसावंगी यांचे बोजा कमी करण्याचे पत्र दि 08/10/2026 सादर केल्यावरून मौजे वाढोणा येथील जमीन गट न 177 वरील बोजा नोंद कमी करण्यात आली. तसेच फे. क्र 1270 ने मौजे वाढोणा येथील गट क्र 177 मध्ये बोजा नोंद असलेले.वच्‍छलाबाई नामदेव २४००० रु. कौतीक जाधव १५००० रु. हि नोंद कायम ठेवण्यात आली. सबब नोंद मंजुरीस्त्व सादर.