Ferfar #1115 · जयदेववाडी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- शिवाजी आत्माराम खोकले
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
सहायक निबंधक सहकारी संस्था ता. भोकरदन यांचे पत्र दावा क्रमांक कलम 101/87/2026 16/03/2026 व विशेष वसूली अधिकारी, महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या जालना यांचे पत्र जा. क्र 195/107 (10) /स्था. मा. जप्ती आदेश दि. 03/10/2026 प्रमाणे श्री अनिल रामकिसन राजपूत यांनी महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या जालना शाखा वालसावंगी यांचा 42656/- रुपयाचा कर्जदार आहेत. जमीनदार नंबर 2 श्रीमती कांता प्रतापसिनग राजपूत ह्या आहेत त्यानुसार त्यांच्या जयदेव वाडी शिवरातील गट नंबर 9 वर सदर पत्रा नुसार जप्ती बोजाचा फेरफार घेण्यात आला. करिता नोंद मंजुरीस्ताव सादर.