सातबारा Watch

← विझोरा

Ferfar #1613 · विझोरा

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
शिवाजी आत्‍माराम खोकले
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 श्री समाधान साळूबा साखरे रा. वीझोरा ता. भोकरदन जि. जालना येथील रहवाशी असून मौजे वीझोरा शिवारात ग.क्र 88 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र ड्रॅगन फ्रूट ची फळबाग लावली असून 7/12 च्या इतर अधिकारात नोद घेण्याचा अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता सबब नोंद मंजुरीस्त्व सादर.