सातबारा Watch

← धावडा

Ferfar #6777 · धावडा

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
939
Talathi
राजपुत किशोर गुलाबराव
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन घेणार : श्री गजानन महाराज अर्बन को. ऑप.बँक.ली.भोकरदन शाखा वालसावंगी ता.भोकरदन जि. जालना लिहुन देणार : गजानन विठ्ठल निकाळजे रा. धावडा यांनी रक्कम रुपये 165000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 939 क्षेत्र 00.40 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन महाराज अर्बन को. ऑप.बँक.ली.भोकरदन ता.भोकरदन जि. जालना यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/-(एक लाख पासष्ट हजार रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.