Ferfar #9882 · वालसावंगी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 625
- Talathi
- अमोल सुरेश जाधव
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि बुलडाणा मल्टीस्टेट शाखा वालसावगी तर्फे लिपीक अभय पांडुरंग ठाकरे
गहाणखत लिहुन देणार : भावराव मारोती आहेर रा. वालसावंगी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5585-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 625 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भावराव मारोती आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.