सातबारा Watch

← वालसावंगी

Ferfar #9887 · वालसावंगी

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
276, 359
Talathi
अमोल सुरेश जाधव
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 सागर रतन धनवई व लक्ष्मीबाई रतन धनवइ ह्यांनी त्यांची शेतजमीन मौजे वालसावंगी येथील गट क्र. 276, 359 च्या सातबारावर इतर अधिकारात असलेला कर्जाची नोंद सागर रतन धनवाई व जामिनदार लक्ष्मीबाई रतन धनवाई यांनी महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना शाखा वालसावंगी चा बोजा रक्कम रु 400000-/ ( 7805 ) बोजा महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था शाखा वालसावंगी यांचे कर्ज रु. 4,00,000/- मात्र सागर रतन धनवई व लक्ष्मीबाई रतन धनवई ह्यांचेकडे ( 9556 )कमी करण्यासाठी बँकेचे पत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.