सातबारा Watch

← आडगाव

Ferfar #3988 · आडगाव

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
उमेश गजानन बंगाळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार रेखाबाई हरीदास सोनुने यांनी अर्ज दिल्यावरून आडगाव शिवारातील गट क्रमांक 244 मधील 0 हेक्टर 87 आर जमीन खरेदी दस्त क्रमांक 2342/2026 नुसार खरेदी केली असून लिहून देणारे श्रीमती शकुंतलाबाई खंडू रिसवाल यांची त्या गटात एक स्वतंत्र विहीर होती, त्याविहीरीचा संपूर्ण हिस्सा खरेदी खत 2342/2026 नुसार श्रीमती रेखाबाई हरीदास सोनुने यांनी विकत घेतला आहे.करिता नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.