Ferfar #7450 · जळगांव सपकाळ
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 858
- Talathi
- नागरे योगेश नामदेवराव
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार जगन लक्ष्मण रोजेकर रा.जळगाव स.यांची मौजे.जळगाव स.शिवारात गट क्र.858 मध्ये शेतजमीन असून सदर जमिनीमध्ये त्यांची स्वतंत्र विहीर असून ७/१२ मध्ये ईतर अधिकारामध्ये त्यांचे नावे फेरफार क्र.2316 नुसार 0-8-0 आणे हिस्सा व फेरफार क्र.6361 नुसार 0-8-0 आणे हिस्सा असून अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज व मूळ फेरफार आधारे सदर हिस्स्याची सामाईक नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.