सातबारा Watch

← कोदा

Ferfar #2215 · कोदा

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
308
Talathi
प्रतिक्षा आप्‍पासाहेब दाभाडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 शारदा प्रमोद भोंबे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे कोदा येथील जमीन गट नं 308 मध्ये यापूर्वी फेरफार क्र.2208 नुसार खरेदीखता आधारे फेर झाला असून ज्याचा दस्त क्र.4933 दि.08/09/2026 र.रु.545000 दु.नि भोकरदन नुसार लिहून देणार कासाबाई भगवान भोंबे यांची मालकी हक्कासह इतर अधिकारात फेरफार क्र.1300 ने एक स्वतंत्र विहीर असून सदर विहीरतून त्यांनी 8 आणे पाणी घेण्याचा हक्क हा लिहून घेणार शारदा प्रमोद भोंबे यांना विक्री केली होती,परंतु सदर विहीर हक्काची नोंद घेणे राहून गेल्याने इतर हक्कातील कासाबाई भगवान भोंबे यांचा 8 आणे हक्क कमी करून लिहून घेणार शारदा प्रमोद भोंबे यांच्या नावे करण्यात येते,करिता अर्ज व खरेदीखताची प्रत आल्यावरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.