सातबारा Watch

← आन्वा

Ferfar #11347 · आन्वा

भोकरदन, जालना · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
68, 69, 79
Talathi
प्रतिक्षा आप्‍पासाहेब दाभाडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार :– कामिनी संतोष कांबळे,रामु केशव हिवाळे,शाम केशव हिवाळे,गणेश केशव हिवाळे यांनी मौजे आन्वा शिवारातील गट नं.68,69,79 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 11278 क्षेत्र 0.4200 हे.आर, क्षेत्र 0.1800 हे.आर, क्षेत्र 0.9100 हे.आर नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5474 दि.12/10/2026 दु.नि.भोकरदन त्यांनी, हक्कसोड पत्र लिहून घेणार :- कांता केशव हिवाळे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.