Ferfar #2494 · आन्वापाडा
भोकरदन, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- नागरे योगेश नामदेवराव
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा क्र.16 गोळेगाव
लिहुन देणार : अनिल डिंगाबर संभेराव रा. जळगांव सपकाळ गट नंबर/ सर्वे नंबर 169 यांनी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा क्र.16 गोळेगाव यांचेकडील पत्र क्रमांक 123 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल डिंगाबर संभेराव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 123 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.