सातबारा Watch

← कल्याणी

Ferfar #3310 · कल्याणी

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
नागरे योगेश नामदेवराव
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार उषाबाई अशोक लाड रा.कल्याणी यांनी अर्ज सादर केला की त्यांच्या नावे मौजे.कल्याणी येथील ग.क्र.242 मध्ये फेर क्र.3190 नुसार 0 हे.40 आर व फेरफार क्र.2481 नुसार 0 हे.20 आर क्षेत्र असून सदर अर्जदार यांचे दोन खाते झाले असून त्यांनी दिलेल्या अर्जावरून खाते एकत्रीकरण करण्यासाठी अर्ज सादर केल्यावरून दुरस्ती नोंद घेण्यात आली.जि मंजुरीस्तव सादर.