सातबारा Watch

← कल्याणी

Ferfar #3312 · कल्याणी

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
253
Talathi
नागरे योगेश नामदेवराव
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार नारायण हरी लाड रा.कल्याणी यांनी गट क्र.253 मध्ये लिहून देणार शिवाजी त्रिंबक रावळकर यांच्याकडून त्यांनी खरेदी दस्त क्र.4460/2026 नुसार 0.60 आर व विहिरीत 8 आणे पाणी हिस्सा क्षेत्र खरेदी केले असून सदर जमिनीचा फेरफार क्र.3297 नुसार फेरफार झाला असून सदर विक्री जमिनीमध्ये लिहून देणार यांनी 08 आणे पाणी हिस्सा विक्री केला असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये ईतर अधिकारामध्ये विहिरीची नोंद घेतली नसून खरेदी दस्त व फेरफार आधारे विहिरीची नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.