Ferfar #3313 · कल्याणी
भोकरदन, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा.मोटार अपघात दावा न्यायाधिकरण,छत्रपती संभाजीनगर यांनी एम.ए.सी.पि.प्रकरण क्रमांक 27/2007 पदमाबाई व ईतर विरुद्ध यासीन चांदमिया शेख मध्ये दिनांक 03.10.2026 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार तसेच मा.तहसीलदार,भोकरदन यांचे पत्र जा.क्र.2026/जमा-1/कावी -1829 दिनांक 13.10.2026 च्या पत्रानुसार शे.यासीन शे.चांद यांची मौ.कल्याणी येथील गट क्र.181 व 182 मधील हिस्याच्या जमिनीवर न्यायालयीन आदेशानुसार जप्ती नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर