सातबारा Watch

← कल्याणी

Ferfar #3314 · कल्याणी

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
144, 305
Talathi
नागरे योगेश नामदेवराव
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार गंगुबाई मंगलसिंग चांदा रा.कल्याणी यांनी अर्ज सादर केला की त्यांच्या नावे मौजे .कल्याणी शिवारातील फेरफार क्र.2913 नुसार गट क्र.305 मध्ये 0 हे 89 आर व फेरफार क्र.1821 नुसार गट क्र.144 मध्ये 0 हे 39 आर क्षेत्र आलेले आहे परंतु नजर चुकीने त्यांचे नाव गंगाबाई मंगलसिंग चांदा असे झालेले असून त्यांचे नाव गंगुबाई मंगलसिंग चांदा आहे अशी दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.