Ferfar #1690 · हिसोडा बु.
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- चेतनसिंग सुभाषसिंग राजपुत
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार शंकर किसन बावस्कर रा. हिसोडा बु. यांनी अर्ज देवून विनंती केली कि, त्यांच्या मालकीच्या मौजे हिसोडा बु. शिवारातील गट क्र.92 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्यांनी दिलेल्या अर्ज,पंचनामा व १००रु बॉंड पेपर क्र. 77AB 741612 दिनांक 26/10/2026 वर शपतपत्र आधारे सदर नोंद घेण्यात आली. करिता जि मंजुरीस्तव सादर.