Ferfar #2443 · लेहा
भोकरदन, जालना · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- शितल राजेंद्र लव्हाळे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/09/2026
मा.तहसिलदार भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावी-92 दिनांक 05.08.2026 अन्वये अर्जदार राजेंद्र हिरालाल राजपूत रा.लेहा यांनी मौजे.लेहा येथील ग.क्र.39 मधील क्षेत्र 0 हे 46 आर हि शेतजमीन अर्जदार यांनी धारण केलेली असून सदर जमिनीवर हैद्राबाद कुळ वहिवाट अधिनियम व मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन कायदा 1950 चे कलम 50/ब ची शर्त कमी करणे बाबत संदर्भीय विषयान्वये अर्ज सादर केला आहे .तरी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे कडील परिपत्रक क्र.टीएनसी-04/2013/प्र.क्र.196/ज-1,दि.16/07/2014 अन्वये हैद्राबाद कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1950 चे कलम 50(ब) ची पूर्व परवानगी अट शिथिल केलेली आहे व ईतर अधिकारातील साधे कुळ स.कु.धोंडीबा तोलाजी का नाही हि नोंद कमी करून सदर 7/12 भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग -1 मध्ये परावर्तीत केला असून करिता उपरोक्त आदेशान्वये नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.