सातबारा Watch

← पदमावती

Ferfar #2245 · पदमावती

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
अमोल सुरेश जाधव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 शेवंताबाई पुंडलिक शेवाळे ह्यांनी त्यांच्या नावे गट क्र.251 मधील ज.ध.योजनेच्या एक स्‍वतंत्र विहिरीतील पाण्यापैकी 50 पैसे पाणी हिस्सा काशिनाथ बाबुराव तराळ ह्यांना खरेदीखत दस्त क्र. 706 दि. 3/2/2026 आधारे रक्कम रु.2,00,000/- मध्ये कायमचा विक्री केला आहे. करीता सदरील नोंद घेण्यात आली.