सातबारा Watch

← पारध बु.

Ferfar #6961 · पारध बु.

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
अंकुश सिताराम सोनुने
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार :- अमोल बबनराव पाखरे रा.पारध बु यांनी गट क्र. 84 मध्ये लिहून देणार सुमनबाई विश्वनाथ लोखंडे यांच्याकडून त्यांनी खरेदी दस्त क्र.2346/2026 नुसार सदर विक्री जमिनीमध्ये ईतर अधिकारामध्ये आणेवारी प्रमाणे पाणी हिस्सा येत नसुन नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये ईतर अधिकारामध्ये पाण्याची नोंद घेतली नसून खरेदी दस्त व फेरफार आधारे पाण्याची नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.