Ferfar #6972 · पारध बु.
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 236
- Talathi
- अंकुश सिताराम सोनुने
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
श्री अशोक सखाराम तेलंग्रे रा पारध बुद्रुक यांनी अर्ज व शपथपत्र सादर करून कळविले की,मौजे पारध बुद्रुक शिवारातील गट क्रमांक 236 मधील विहिरीमध्ये 50 पैसे पाणीहिस्सा असून 7/12वर चुकीने 5 आणे अशी नोंद झालेली आहे सदरील नोंद दुरुस्ती साठी संबंधिताने अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून 712 च्या इतर हक्कांमध्ये श्री अशोक सखाराम तेलंग्रे यांचा विहिरीत 50 पैसे हिस्सा अशी नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.