सातबारा Watch

← सावंगी आवघडराव

Ferfar #3161 · सावंगी आवघडराव

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
394
Talathi
अंकुश जनार्धन गवळी
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार- शोभाबाई विलास चोरमारे यांची मौजे.सावंगी अवघडराव शिवारात गट न. 394 मध्ये त्याच्या मालकीची व कब्जाची जमीन असुन त्या शेतीमध्ये त्यांनी नामे. शोभाबाई विलास चोरमारे यांनी एक नवीन स्वतंत्र बोरवेलचे खोदकाम केले असुन त्या बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर हक्कात घेण्यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु स्टँप पेपर क्र.2368 77AB 407258 दि.09/10/2026 सादर केल्यावरुन व स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरुन नविन स्वतंत्र बोअरवेली नोंद घेण्यात आली.