सातबारा Watch

← सावंगी आवघडराव

Ferfar #3165 · सावंगी आवघडराव

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
449
Talathi
अंकुश जनार्धन गवळी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 फेरफार प्रकार - बोअरवेल अर्जदार- दत्तात्रय अर्जुन गाढवे यांची मौजे.सावंगी अवघडराव शिवारात गट न. 449 मध्ये त्याच्या मालकीची व कब्जाची शेतजमीन असुन त्या शेतीमध्ये त्यांनी नामे. दत्तात्रय अर्जुन गाढवे यांनी एक नवीन स्वतंत्र बोरवेलचे खोदकाम केले असुन त्या बोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर हक्कात घेण्यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु स्टँप पेपर क्र. 5363 86AB 441005 दि.13/10/2026 सादर केल्यावरुन व स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरुन नविन स्वतंत्र बोअरवेली नोंद घेण्यात आली.