सातबारा Watch

← कोठा कोळी

Ferfar #2125 · कोठा कोळी

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
125, 88
Talathi
शितल राजेंद्र लव्‍हाळे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : हिसोडा वि. का. सेवा. सह. सो. लि . ता भोकरदन जि जालना लिहुन घेणार : रामु काशीनाथ बावस्कर यांनी सर्व्हे क्रमांक 88 वर फेरफार क्रमांक 937 ने घेतलेला बोजा सोसायटी तारण रु २०००० रामुकडे व सर्व्हे क्रमांक 125 वर फेरफार क्रमांक 942 ने घेतलेला बोजा सोसायटी तारण रु ८०००० रामुकडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.