सातबारा Watch

← कठोराबाजार

Ferfar #2022 · कठोराबाजार

भोकरदन, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
372
Talathi
दिलीप तुकाराम कव्‍हळे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था, शाखा क्र ५५ आसडी लिहुन देणार : मरियमबि रूस्तमखा पठान रा.कठोरा बाजार गट नंबर/ सर्वे नंबर 372 यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 196 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.68 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मरियमबि रूस्तमखा पठान , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026/196 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.