Ferfar #3760 · वरूड.बु
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 539
- Talathi
- सुमीत रवींद्र रोटे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार- विनोद दामोधर लोखंडे यांची मौजे.वरुड बु. शिवारात गट न. 539 मध्ये त्याच्या मालकीची व कब्जाची जमीन असुन त्या शेतीमध्ये त्यांनी नामे. विनोद दामोधर लोखंडे यांनी एक नवीन स्वतंत्र विहीरीचे खोदकाम केले असुन त्या विहीरीची नोंद 7/12 च्या इतर हक्कात घेण्यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु स्टँप पेपर क्र.1718 77AB 298834 दि.01/06/2026 सादर केल्यावरुन व स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरुन नविन स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.