सातबारा Watch

← मोहळाई

Ferfar #1529 · मोहळाई

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
259, 267
Talathi
अंकुश जनार्धन गवळी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार- उमेश दगडुबा पालकर यांनी अर्ज केला की, यांची मोहळाई शिवारात गट क्र.259 मध्ये 00 हे 32 आर शेतजमिन असुन हि फेर क्र.354 नुसार वारसाने यांच्या नावे आलेली आहे, व गट न. 259 मध्ये 00 हे 32 आर फेर क्र.1166 नुसार आलेली आहे. या गटात एकुन क्षेत्र 00 हे 64 आर व गट न.267 मध्ये 00 हे 34 आर शेतजमिन असुन याचा फेर क्र.485 नुसार खरेदी खत क्र.1262 दि.01/03/1999 नुसार आलेली असुन यांच्या नावापुढे ऑनलाईन 7/12 मध्ये उमेश दगडुबा पालकर ए.कु.क आलेले असुन मुळ अभिलेख व फेरफार नक्कल यांचे अवलोक केले असता व अर्ज लिहुन दिल्यावरुन ए.कु.क नोद कमी करण्यात आली. करीता मंजुरीस्तव सादर.