सातबारा Watch

← दगडवाडी

Ferfar #4002 · दगडवाडी

भोकरदन, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
375
Talathi
दिलीप तुकाराम कव्‍हळे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री गजानन महाराज अर्बन को ऑप बँक लि भोकरदन शाखा भोकरदन गहाणखत लिहुन देणार : त्रिंबक गंगाराम पांडे रा. दगडवाडी यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5846-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 375 क्षेत्र 1.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री त्रिंबक गंगाराम पांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.