सातबारा Watch

← दगडवाडी

Ferfar #4004 · दगडवाडी

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
303
Talathi
दिलीप तुकाराम कव्‍हळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : संचिका क्र २०२६/जमा-२/जमाबंदी/वाटणी/कावी आदेश दिनांक : 13/10/2026 मौजे दगडवाडी येथील गट नं ३०३ मधील खातेदार कौतिकराव संपत नवल यांनी मा तहसीलदार यांचे आदेशनुसार ०.४५ हे आर क्षेत्र भाऊसाहेब कौतिकराव नवल व ०.४५ हे आर क्षेत्र ज्ञानेश्वर कौतिकराव नवल यांना वाटून देण्यात आले. मा तहसीलदार यांचे आदेशानुसार फेरफार घेण्यात आला.