Ferfar #2829 · वडशेद
भोकरदन, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220
- Talathi
- योगेश गणपत उदार
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रेणुकादेवी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.पिंपळगाव रेणुकाई शाखा दानापूर
गहाणखत लिहुन देणार : सौ.मंजुषा बाबासाहेब पवार रा. वडशेद यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5451-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौ.मंजुषा बाबासाहेब पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.