सातबारा Watch

← वडशेद

Ferfar #2845 · वडशेद

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
117, 120
Talathi
योगेश गणपत उदार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा.तहसीलदार साहेब,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/कावी -1695/1 दि. 21/10/2026 नुसार उपरोक्त आदेशान्वये अर्जदार कांताराव सांडु निर्मळ रा.वडशेद मौजे वडशेद येथील गट क्र 117 मध्ये यांच्या फेरफार क्र. 1254 नुसार नावे क्षेत्र 0 हे 16 आर व गट क्रमांक 120 मध्ये फेरफार क्रमांक 1254 नुसार नावे क्षेत्र 0.45 आर जमीन आली असून नजर चुकीने ऑनलाईन 7/12 मध्ये त्यांचे नाव कांताराव सांडू असे झाले असून फेरफार क्र. 1254 व 1254 नुसार त्यांचे नाव कांताराव सांडु निर्मळ असे असून उपरोक्त आदेश म.ज.म 1966 चे कलम 155 नुसार आदेशान्वये दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.