सातबारा Watch

← भायडी

Ferfar #2373 · भायडी

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
अंकुश प्रकाश बावस्‍कर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार:- विक्रम शेनफड सोनवणे व सारंगधर शेनफड सोनवणे रा विरेगाव मौजे भायडी शिवारातील यांचा गट क्र 229 मध्ये जमीन असुन त्यांनी दिनांक 29/09/2026 रोजी अर्ज व बॉन्ड क्रमांक 77AB 058332 शपथपत्र दिले कि सदर गटामध्ये एक सामाईक विहीर खोदली असून विक्रम शेनफड सोनवणे यांचा 50 पैसे हिस्सा व सारंगधर शेनफड सोनवणे यांचा 50 पैसे हिस्सा असुन सदरील विहीरीची नोंद 7/12 अभिलेखावर इतर आधिकारामध्ये घेण्यात यावी करिता नोंद मंजुरीस्तव सादर.