सातबारा Watch

← गोद्री

Ferfar #2549 · गोद्री

भोकरदन, जालना · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
अंकुश प्रकाश बावस्‍कर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 अर्जदार :- राजेंद्र साहेबराव बावस्कर रा देहेड यांची मौजे गोद्री शिवारात गट क्र 59 मध्ये त्यांच्या नावे क्षेत्र 1. हे 06 आर असून त्यामध्ये त्यांचे नाव राजु साहेबराव बावस्कर ऐवजी राजेंद्र साहेबराव बावस्कर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करण्यात आलेला होता. या अनुषंगाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/08/2026 मधील नोंदणी क्र A-2668952 व बॉन्ड क्रमांक 77AB 728229 नुसार राजु साहेबराव बावस्कर ऐवजी राजेंद्र साहेबराव बावस्कर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केला आहे करीता मंजुरीस्तव सादर.