Ferfar #1680 · कोळेगांव
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- मिनल त्रिभुवन मेश्राम
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार - रविराज सांडूराम गावंडे यांची मौजे कोळेगाव शिवारात गट क्रमांक 141 मध्ये 0 हे 80 आर शेतजमिन फेरफार नंबर 1नुसार आहे.परंतु ऑनलाईन 7/12 वर त्यांचे नाव चुकिने रविराज सांडूराम गावंडे ऐवजी रविराज सांडू गावंडे असे झाले.100 रुपये बॉंड शपथपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरुन त्यांच्या नावे रविराज सांडूराम गावंडे 0 हे 80 आर अशी योग्य ती नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.