सातबारा Watch

← सिपोरा बाजार

Ferfar #2613 · सिपोरा बाजार

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
अंकुश प्रकाश बावस्‍कर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा.तहसीलदार,तहसिल कार्यालय भोकरदन यांचे पत्र जा.क्र.2023/जमा-1/कावी -624 दि.13/08/2026 नुसार मौजे. सिपोरा बाजार येथील ग.क्र.288 मध्ये उपरोक्त आदेशान्वये पुढील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे. 1)तुळशिराम नामदेव कड यांच्या नावे 0 हे 99 आर ऐवजी 01 हे 04.66 आर 2)पुंजाबाई तुकाराम कड,पंडित तुकाराम कड,डिगांबर तुकाराम कड,सोजाबाई यशवंता पालकर,समिंद्राबाई दत्तू निर्मळ,गयाबाई श्रीरंग जामुंदे यांच्या नावे 01 हे 02.50 आर ऐवजी 0 हे 92.66 आर 3)गटातील शिल्लक क्षेत्र 0 हे 04.18 आर उपरोक्त कलम 155 आदेशान्वये अशी दुरुस्ती नोंद घेण्यात येत आहे जी मंजूरीस्तव सादर