सातबारा Watch

← दाऊतपुर

Ferfar #2041 · दाऊतपुर

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
ओंकार श्रीरंग चौधरी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार -भाऊसाहेब रामधन बरकले यांनी मौजे दाऊतपुर शिवारात गट क्रमांक 122 मध्‍ये ईतर हक्‍कात असलेले इतर वारस मुलगा भरत रामधन, मुलगी मंगलाबाई श्रावण, पत्नी हौसा बाई रामधन फेरफार नंबर ( 1092)आहे यांनी नोंदणीकृत हक्‍कसोड दस्‍त क्रमांक 5767 /2026 नुसारहक्‍कसोड करुन दिले आहे.नोंदणीकृत हक्‍कसोड दस्‍त क्रमांक 5767 नुसार इतर वारस मुलगा भरत रामधन, मुलगी मंगलाबाई श्रावण, पत्नी हौसाबाई रामधन यांच्‍या नावे नोंद कमि करण्‍यात आली.जी मंजुरीस्‍तव सादर.