सातबारा Watch

← टाकळी भोकरदन

Ferfar #1752 · टाकळी भोकरदन

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
ओंकार श्रीरंग चौधरी
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खरेदी लिहुन देणार:- मदन शेषराव घायवट रा. भाग्यनगर ता.भोकरदन जि.जालना खरेदी लिहुन घेणार:- स्मिता किरण घायवट रा.दावतपुर कारणे कायम खरेदीखत लिहून देतो कि,माझी मालकीची व ताब्यातील विहीर मौजे टाकळी भोकरदन शिवारातील गट क्रमाक 117 मधील जमिनीमध्ये एक सामाईक विहीरीमध्ये 25 पैसे हिस्सा असून हिस्सा लिहून घेणार स्मिता किरण घायवट यांना विक्री केला आहे..दुय्यम निबंधक भोकरदन यांचे कडील खरेदी दस्त क्र 5685 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 100000 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.