सातबारा Watch

← टाकळी भोकरदन

Ferfar #1753 · टाकळी भोकरदन

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
ओंकार श्रीरंग चौधरी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार -भाऊसाहेब रामधन बरकले यांनी मौजे टाकली भोकरदन शिवारात गट क्रमांक 12 मध्‍ये ईतर हक्‍कात असलेले इतर वारस मुलगा भरत रामधन, मुलगी मंगलाबाई श्रावण, पत्नी हौसाबाई रामधन फेरफार नंबर ( 877 )आहे यांनी नोंदणीकृत हक्‍कसोड दस्‍त क्रमांक 5765/2026 नुसार हक्‍कसोड करुन दिले आहे.नोंदणीकृत हक्‍कसोड दस्‍त क्रमांक 5765 नुसार इतर वारस मुलगा भरत रामधन, मुलगी मंगलाबाई श्रावण, पत्नी हौसाबाई रामधन यांच्‍या नावे नोंद कमि करण्‍यात आली.जी मंजुरीस्‍तव सादर.