Ferfar #2876 · कोदोली
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 448
- Talathi
- ओंकार श्रीरंग चौधरी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार - संजय शंकर गिरणारे यांनी अर्ज दिला कि मौजे कोदोली शिवारात त्यांचे वडील शंकर आनंदा गिरणारे (मयत)हे दिनांक 11/01/2026 रोजी मयत झाले असुन त्यांच्या नावे मौजे कोदोली शिवारात गट क्रमांक 448 मध्ये ईतर अधिकारात विहिर एक सामाईक शंकर आनंदा 10 आणे 4 पै फेरफार नंबर 64 नुसार नोंद आहे. वारसाफेर आधारे 1) संजय शंकर गिरणारे ( मुलगा )वय 45,
2)पदमाबाई जगन गावंडे नाते- विवाहित मुलगी वय 50 3)कालिंदाबाई शांताराम दौड नाते - विवाहित मुलगी वय 52 4)सुनिल शंकर गिरणारे ( मुलगा )वय 42 यांच्या नावे नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.