Ferfar #2217 · लिंगेवाडी
भोकरदन, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- विशाल दामोधर टाले
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
विहीर नोंद
अर्जदारः- बबन नामदेव तांबे मौ.लिंगेवाडी यांची जमीन मौ. लिंगेवाडी शिवारात ग.क्रं. 09 मधे असुन त्यामधे त्यांनी एक नविन विहीर स्वतंत्र खोदली असुन त्यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार व प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानुसार बबन नामदेव तांबे यांच्या स्वतंत्र विहीरीची नोंद ग.क्रं. 09 ला घेण्यात आली.
जी नोंद मंजुरीस्तव सादर.
जाहीर प्रगटन काढले.