Ferfar #4239 · बरंजळा लोखंडे
भोकरदन, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- पुजा रामेश्वर खांडेभराड
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रामेश्वर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि भोकरदन शाखा भोकरदन
गहाणखत लिहुन देणार : भगवान रमेश लोखंडे रा. बरंजळा लोखंडे यांनी दुय्यम निबंधक भोकरदन यांचेकडील दस्त क्रमांक 5587-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान रमेश लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 360000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.