सातबारा Watch

← सुभानपुर

Ferfar #910 · सुभानपुर

भोकरदन, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
अरुण संपतराव गावंडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार राहुल तेजराव खरात,शालिकराव रुंजाजी खरात,शेषराव रुंजाजी खरात रा.सुभानपूर यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकीची मौजे सुभानपूर शिवारातील शेतजमीन ग.क्र.56 मध्ये एक विहीर केली असून ती त्यांची सामाईक आहे. विनंती अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून फेरफार नोंदवहीत नोंद घेण्यात आली. जि नोंद मंजुरीस्तव सादर. जाहीर प्रगटन काढले मुदतीत आक्षेप नाही.