सातबारा Watch

← मालखेडा

Ferfar #2345 · मालखेडा

भोकरदन, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
विनेश मधुकर आडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026 मा तहसीलदार साहेब भोकरदन यांचे पत्र जा.क्र.२०२६/जमा-२ दि ०५/०८/२०२६ अन्वये मौजे मालखेडा शिवारातील ग क्र 168 मध्ये 4 हे 17 आर जमीन हि साहेबराव दौलतराव पालकर व इतर यांनी धारण केलेली असून सदर जमिनीवरील हैद्राबाद कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९५० चे कलम ५० ब अन्वये शर्त कमी करून सदर गट वर्ग -२ मधून वर्ग -१ करणे बाबत पत्र झाल्यावरून सदर गट क्र 168 च्या ७/१२ वरील हैद्राबाद कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९५० चे कलम ५० ब अन्वये शर्त कमी करून सदर गट वर्ग -२ मधून वर्ग -१ करण्यात आला जो की मंजुरीस्तव सादर....